अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
कलिंगड पिकामधील नागअळीचे नियंत्रण!
आनंद कृषी विद्यापीठाच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर ४० दिवसांनी पहिली फवारणी तसेच दुसरी फवारणी १५ दिवसांनी क्लोरॅनट्रीनीप्रोल १० ओडी @१० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.