अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड पिकातील साल खाणारी अळी नियंत्रण !
फळ वाढीच्या अवस्थेत अळी फळाची साल खरडून फळांचे नुकसान करते आणि परिणामी प्रादुर्भाव ग्रस्त फळांना मार्केट मध्ये भाव मिळण्यासाठी समस्या निर्माण होते. या अळीपासून कलिंगड सुरक्षित ठेवण्यासाठी आमेझ एक्स @10 ग्रॅम /१५ लिटर पाण्यामध्ये घेऊन फवारणी करावी. किंवा प्रोफेनोफॉक्स 40% + सायपरमेथ्रीन 4% EC घटक असणारे हेलिओक्स अळीनाशक 2 मिली प्रति लिटर घेऊन फवारणी करावी.
➡️संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.