AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कलिंगड पिकातील फळ माशीचे प्रभावी नियंत्रण!
- उन्हाळ्यात कलिंगड व खरबूज पिकामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. - प्रौढ मादी माशी फळाच्या सालीमध्ये अंडी घालते. - अंड्यांतून बाहेर पडलेल्या अळ्या फळांमध्ये शिरतात व आतील गर खातात. - प्रादुर्भावग्रस्त लहान फळे जमिनीवर पडतात. - हि फळे कुजतात व त्यामधून दुर्गंधीत वास येतो. फळांचा आकार बदलतो. - जिथे अंडी घातलेली असतात तिथून फळातून चिकट द्रव बाहेर येतो. - हा द्रव वाळतो आणि त्याचे तपकिरी -रंगाच्या डिंकात रूपांतर होते. - यामुळे, फळावर डाग पडतात आणि फळाची गुणवत्ता घसरते. - या किडीचे वेळीच नियंत्रण न केल्यास पिकाचे १००% नुकसान होण्याची शक्यता असते. - या मशीवर नियंत्रणासाठी काय उपाय करावा व्हिडिओ मध्ये पहा. 🌱संदर्भ : Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
0