AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकातील पानांवरील ठिपक्यांवर उपाय!
गुरु ज्ञानAgrostar
कलिंगड पिकातील पानांवरील ठिपक्यांवर उपाय!
🌱वातावरणात सतत आणि जास्त आद्रता असल्यामुळे कलिंगड पिकात पानांवरील ठिपके रोगाचा प्रादुर्भाव होतो. रोगाची लागण झाल्यावर सुरुवातीला पानांवर गोलाकार तपकीरी काळपट ठिपके आढळून येतात. 🌱कालांतराने पाने जळून जातात. यावर उपाय म्हणून आधी काकडीवर्गीय पीक घेतलेल्या शेतात कलिंगड पीक घेणे टाळावे. पिकात रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यावर वेलींवर मेटॅलॅक्सिल 8% + मॅन्कोझेब 64% डब्लूपी घटक असेलेले मेटल ग्रो बुरशीनाशक @ 2.5 ग्रॅम प्रति लिटर घेऊन फवारणी करावी. 🌱संदर्भ : AgroStar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
9
0