AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकातील पाणी व्यवस्थापन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
कलिंगड पिकातील पाणी व्यवस्थापन!
➡️कलिंगड पिकास नियमित व भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते त्यामुळे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. ➡️पुढे पीक जसे वाढत जाते तसतशी पिकाची पाण्याची गरज ही वाढत जाते. म्हणून फळे लागण्याच्या कालावधीनंतर पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. ➡️जर या पिकाला अनियमित पाणी दिले तर फळे तडकन्याचा व त्याचा आकार बदलण्याचा संभव असतो. वेली वाफ्यावर वाढतील याची काळजी घ्यावी. फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
11
2