क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही
आपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
कलिंगड पिकातील पाणी व्यवस्थापन!
कलिंगड पिकास नियमित व भरपूर पाण्याचा पुरवठा करणे अत्यंत आवश्यक असते. सुरवातीच्या काळात पाण्याची गरज कमी असते त्यामुळे पाच ते सहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. पुढे पीक जसे वाढत जाते तसतशी पिकाची पाण्याची गरज ही वाढत जाते. म्हणून फळे लागण्याच्या कालावधीनंतर पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी. जर या पिकाला अनियमित पाणी दिले तर फळे तडकन्याचा व त्याचा आकार बदलण्याचा संभव असतो. वेली वाफ्यावर वाढतील याची काळजी घ्यावी. फळे लागल्यानंतर फळांचा पाण्याशी संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी संदर्भ:-अ‍ॅग्रोवन. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा."
27
11
संबंधित लेख