गुरु ज्ञानतुषार भट
कलिंगड पिकातील नागअळी नियंत्रण!
🌱नाग अळीचा प्रादुर्भाव रोपे लहान असताना दमट हवामानात कोवळ्या पानांवर होतो. ही अळी वेलीचे पान पोखरते, त्यामुळे पानांवर नागमोडी, पिवळट, जाड रेषा दिसतात. पाने पिवळी पडून गळतात. पीक 3, 4 पानांच्या अवस्थेतेत असताना नियंत्रणासाठी निंबोळी अर्क @3 मिली प्रति लिटर याप्रमाणे घेऊन प्रतिबंधात्मक फवारणी करावी.
🌱संदर्भ:- तुषार भट
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.