AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकाच्या वाढीसाठी उपायोजना!
गुरु ज्ञानतुषार भट
कलिंगड पिकाच्या वाढीसाठी उपायोजना!
🌱सुरुवातीच्या काळात कलिंगड पिकाच्या वेलींच्या जोमदार वाढीसाठी बियाणे उगणीनंतर 10-15 दिवसांनी पिकास ठिबक मधून 19:19:19 @ 1 किलो प्रति दिवस याप्रमाणे ठिबक मधून सोडावे तसेच एकदा मॅग्नेशिअम सल्फेट 5 किलो व कॅल्शिअम नायट्रेट 5 किलो प्रति एकर ठिबक मधून द्यावे. 🌱तसेच पिकातील किडींचा अंदाज घेण्यासाठी प्रति एकरी 5 पिवळे व 5 निळे सापळे बसवावेत. यानुसार आपल्याला पिकातील किडी व प्रादुर्भावाचे प्रमाण समजून नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करता येते. 🌱संदर्भ:- तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
38
3
इतर लेख