अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकाच्या निरोगी वाढ!
शेतकरी बंधूंनो,कलिंगड पिकात निरोगी व जोमदार वाढीसाठी, लागवडीनंतर सुरवातीच्या २५ दिवस १९:१९:१९ @ १ किलो प्रती एकर द्यावे. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स,. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
37
8
इतर लेख