AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgrostar India
कलिंगड पिकाच्या निरोगी वाढीसाठी 'हि' आळवणी जरूर करा.
शेतकरी मित्रांनो, कलिंगड रोपांची लागवड केल्यांनतर निरोगी वाढ होण्यासाठी जमिनीतील बुरशीच्या उपाययोजनेसाठी संपूर्ण मार्गदर्शन अ‍ॅग्रोस्टार 'अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती दिली आहे. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
51
24
इतर लेख