AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड पिकाच्या निरोगी वाढीसाठी 'हि' आळवणी जरूर करा.
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड पिकाच्या निरोगी वाढीसाठी 'हि' आळवणी जरूर करा.
शेतकरी मित्रांनो, कलिंगड रोपांची लागवड केल्यांनतर निरोगी वाढ होण्यासाठी जमिनीतील बुरशीच्या नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी लागवडीनंतर साधारणतः ८ ते १० दिवसांनी ट्रायकोडर्मा व्हिरीडी @१ किलो + सुडोमोनास @१ किलो प्रति एकर ठिबकाद्वारे किंवा आळवणीद्वारे द्यावे. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CP-418,AGS-CP-573&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
36
8
इतर लेख