AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी खास सल्ला!
सुरुवातीच्या काळात कलिंगड पिकाच्या वेलींची जोमदार वाढीसाठी बियाणे उगणीनंतर पिकास योग्य खत व्यवस्थापन करणे आवश्यक असते. याविषयी संपूर्ण मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
20
11
इतर लेख