अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स.
कलिंगड 🍉पिकाच्या उत्तम वाढीसाठी नियोजन!
👉 मित्रांनो, कलिंगड 🍉 पिकाच्या निरोगी व चांगल्या वाढीसाठी पिकातील रसशोषक किडी व रोगांचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. 👉 मित्रांनो कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी लागवडीनंतर २५ दिवसाच्या अवस्थेत १९:१९:१९ @ ३ किलो + ह्यूमिक ऍसिड घटक असणारे ह्यूमिक पावर @५०० ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. 👉 तसेच पिकातील किडींचा अंदाज घेण्यासाठी प्रति एकरी ६ पिवळे व निळे सापळे बसवावेत. यानुसार आपल्याला पिकातील किडी व प्रादुर्भावाचे प्रमाण समजून नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करता येते. अ‍ॅग्रोस्टार कृषी ज्ञान फॉलो करण्यासाठी क्लिक करा:ulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
19
1
इतर लेख