AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड 🍉पिकाच्या उत्तम वाढीसाठी नियोजन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगड 🍉पिकाच्या उत्तम वाढीसाठी नियोजन!
मित्रांनो, कलिंगड 🍉 पिकाच्या निरोगी व चांगल्या वाढीसाठी पिकातील रसशोषक किडी व रोगांचे प्रतिबंधात्मक व्यवस्थापन करणे गरजेचे असते. तर मित्रांनो कलिंगड पिकाच्या जोमदार वाढीसाठी १९:१९:१९ @३ किलो + ह्यूमिक ऍसिड @५०० ग्रॅम प्रति एकर ठिबकद्वारे द्यावे. तसेच पिकातील किडींचा अंदाज घेण्यासाठी प्रति एकरी ६ पिवळे व निळे सापळे बसवावेत. यानुसार आपल्याला पिकातील किडी व प्रादुर्भावाचे प्रमाण समजून नियंत्रणासाठी योग्य ती उपाययोजना करता येते. 👉 हे उत्पादन खरेदी करण्यासाठी ulink://android.agrostar.in/productlist?sku_list=AGS-CN-368,AGS-CN-035,AGS-CP-117,AGS-CP-118&pageName=क्लिक करा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
63
5
इतर लेख