AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगडातील रसशोषक कीड नियंत्रण!
गुरु ज्ञानतुषार भट
कलिंगडातील रसशोषक कीड नियंत्रण!
🍉कलिंगड पिकाच्या निरोगी व चांगल्या वाढीसाठी सुरुवातीच्या अवस्थेत रसशोषक किडींसाठी प्रतिबंधात्मक उपायोजना करणेगरजेचे असते. पिकात सफेद माशी, मावा, तुडतुडे आणि थ्रीप्स यांसारख्या रसशोषक किडींचा प्रादुर्भाव होत असतो. 🍉सुरुवातीच्या काळात या किडींपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी सोबतच पांढऱ्या मुळीच्या वाढीसाठी आणि जमिनीतील कीड नियंत्रणासाठी थायामिथोक्साम 75% एसजी घटक असणारे शटर कीटकनाशक @ 100 ग्रॅम सोबत ह्युमिक पॉवर @500 ग्रॅम एकत्रीत 200 लिटर पाण्यामध्ये मिसळून पीक 2 ते 4 पानांच्या अवस्थेत असताना आळवणी करावी. 🍉संदर्भ:-तुषार भट वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
12
2
इतर लेख