आजचा फोटोअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
कलिंगडच्या जास्तीत जास्त उत्पादनासाठी योग्य अन्नद्रव्याचे नियोजन
शेतकऱ्याचे नाव - श्री. रामगोपाल
राज्य -उत्तर प्रदेश
सल्ला-प्रति एकरी 0:५२:३४ @३ किलो ठिबक मधून द्यावे.
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!