AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कलिंगड/खरबूज पिकातील फळमाशीसाठी नियंत्रणासाठी उपाययोजना
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स
कलिंगड/खरबूज पिकातील फळमाशीसाठी नियंत्रणासाठी उपाययोजना
➡️ कलिंगड पिकात फळांची सेटिंग झाल्यावर त्यावर फळाशीचा प्रादुर्भाव होतो. फळांना डंक मारल्यामुळे फळ वाकडे होऊन त्याचा पुढे विकास होत नाही. ➡️ यावर उपाययोजना म्हणून सुरुवातीला काकडीवर्गातील पीक लागवड केलेले शेत पुन्हा कलिंगड लागवडीसाठी निवडू नये तसेच आधीच्या पिकाचे अवशेष शेतातून नष्ट करावे. ➡️ शेवटी कलिंगड पिकात फुले लागताच कामगंध सापळे एकरी 5 ते 10 लावावे. जेणेकरून फळमाशीचा नरपतंग त्यामध्ये अडकून नियंत्रित केला जाईल. तसेच फळांचे होणारे नुकसान टाळले जाईल. संदर्भ:-अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
16
4
इतर लेख