AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि वाढवा ऊस उत्पादन!
अॅग्री डॉक्टर सल्लाअ‍ॅग्रोवन
करा सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर आणि वाढवा ऊस उत्पादन!
शेतकरी बंधुनो, सूक्ष्म अन्नद्रव्ये वापरामुळे ऊस पिकामध्ये प्रकाश संश्लेषण क्रियेचा वेग वाढून हरितद्रव्य निर्मित्ती, प्रथिने आणि संप्रेरके निर्मित्तीत वाढ होते.पेशींची वाढ होऊन परिणामी ऊस उत्पादन, साखर उताऱ्यात वाढ होते. यासाठी लागवडीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ६० दिवसांनी मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति एकरी २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यात मिसळून पहिली फवारणी करावी. दुसरी फवारणी लागवडीनंतर किंवा खोडवा राखल्यानंतर ९० दिवसांनी मल्टिमायक्रोन्युट्रियंट प्रति एकरी ३ लिटर प्रति ३०० लिटर पाण्यात मिसळून करावी.
संदर्भ:- अ‍ॅग्रोवन, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
89
30
इतर लेख