AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करा, योग्य अंतरावर हळद व आले पिकाची लागवड!
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
करा, योग्य अंतरावर हळद व आले पिकाची लागवड!
सध्या बऱ्यास शेतकऱ्यांनी हळद व आले पिकाची लागवड केली असेल तर काही शेतकऱ्यांची लागवड सुरु असेल. तर आपल्या यापिकांमध्ये योग्य अंतर ठेवणे आवश्यक आहे. जे शेतकरी ठिबकवर लागवड करतात त्यांनी १ मीटर रुंद व २०ते २५ सें.मी उंच गादीवाफा करून लागवड करावी. तर जे शेतकरी पिकास पाट पाणी नियोजन करतात त्यांनी ३०*३० सें.मी अंतरावर लागवड करावी. या अंतरावर लागवड केल्यास साधारणतः हळदीचे ८ ते १० क्विंटल आणि आले चे ६ ते ८ क्विंटल बेणे लागते.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
107
5
इतर लेख