AgroStar
स्मार्ट शेतीAgroStar India
करा, माती विना करा शेती!
मित्रांनो, काही दशकांपूर्वी, जर कोणी म्हटले की मातीशिवाय शेती केली जाते तर लोकांनी वेड्यात काढले असते आणि म्हणतील की ते अशक्य आहे. मात्र आजच्या आधुनिक काळात कृषी क्षेत्रात नवनवीन शोध लागल्यामुळे ते शक्य झाले आहे. आता तुम्ही मातीचा वापर न करता शेती करू शकता. अशाच तंत्रज्ञविषयी माहिती घेणार आहोत. यासाठी विडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
13
1
इतर लेख