व्हिडिओअॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंस
करा, पिकातील उंदराचे नियंत्रण!
सध्या उंदराच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी बंधू त्रस्त आहेत. यामुळे पिकाचे अतोनात नुकसान देखील होते. आता नियंत्रणाची चिंता करू नका. याच्या नियंत्रणासाठी हा व्हिडीओ पूर्ण बघा.
संदर्भ:- अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
668
0
संबंधित लेख