AgroStar
अॅग्री डॉक्टर सल्लाAgroStar India
करा नियोजन पेरूच्या मृग बहारचे!
शेतकरी मित्रांनो, पेरू पिकाला वर्षातून ३ वेळा बहार येतो. आपण आपल्या स्थानिक परिस्थिती व बाजारपेठेचा अभ्यास करून वर्षातून एकच बहार घेणे महत्वाचे ठरते. यामुळे चांगल्या प्रतीची फळे मिळतात. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार केला तर पेरू पिकात मृग बहार घेणे फायदेशीर ठरते. तर या मृग बहराचे नियोजन कसे करावे याविषयी माहिती व मार्गदर्शन 'अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर' यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे तर हा व्हिडीओ नक्की पहा. संदर्भ:-AgroStar India, हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
25
7
इतर लेख