AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
शेतीतील नवा शोध!Agrostar India
करा नवीन तंत्रज्ञानाने मतिविना शेती !
➡️शेतकरी मित्रांनो, काही दशकांपूर्वी, जर कोणी म्हटले की मातीशिवाय शेती केली जाते तर लोकांनी वेड्यात काढले असते आणि म्हणतील की ते अशक्य आहे. मात्र आजच्या आधुनिक काळात कृषी क्षेत्रात नवनवीन शोध लागल्यामुळे ते शक्य झाले आहे. आता तुम्ही मातीचा वापर न करता शेती करू शकता. अशाच तंत्रज्ञविषयी माहिती घेणार आहोत. यासाठी विडिओ शेवटपर्यंत पहा. अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी येथे http://bit.ly/agrostarapp क्लिक करा. आम्हाला फेसबुकवर फॉलो करा 👉 https://www.facebook.com/AgroStar.India/ आम्हाला इन्स्टाग्राम वर फॉलो करा 👉 https://instagram.com/agrostar_in?utm... शेअरचॅटवर फॉलो करा 👉 https://sharechat.com/profile/agrostar टेलीग्रामवर फॉलो करा 👉 https://t.me/agrostarindia ➡️ संदर्भ:- Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
1