AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
अॅग्री डॉक्टर सल्लाप्रभुदेवा जीआर व शेती योजना
करा, कांदा रोपवाटिकेतील 'रोपे मर' समस्येचे कारण व नियंत्रण!
शेतकरी बंधूंनो, सध्या सगळीकडे कांदा रोपवाटिकेची लागवड झाली आहे. कांदा रोपवाटिकेत 'रोपे मर' हि समस्या आढळून येत आहे. हि समस्या उद्भवण्याची कारणे आणि उपाययोजना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- AgroStar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
41
5