सल्लागार लेखAgroStar India
करा कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन!
कांद्यामध्ये पिकाच्या अवस्थेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे आवश्यक असते. त्यासाठी पिकाची आवश्यकता ओळखणे गरजेचे आहे. अवस्था आणि आवश्यकता यानुसार आपण योग्य प्रमाणात खतमात्रा दिल्यास उत्पादन वाढीस मदत होते. तर कांदा पिकाला कोणती व किती प्रमाणात खते द्यावीत याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा 'अॅग्रोस्टार अॅग्री डॉक्टरां'चा सल्ला जरूर बघा.
संदर्भ:-AgroStar India,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.