AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
हवामान अपडेटAgrostar India
करा अवकाळी पावसापासून पिकांचा बचाव?
➡️आज आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहणार आहोत. सद्य स्थितीतील पिकासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना 👇राज्यात परतीचा पाऊस गेल्यानंतर हिवाळा सुरु झाला. परंतु आता या गुलाबी थंडीत पाऊस 🌦️ व गारपीठ होऊन सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे पिकांवर अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत. भाजीपाला व फळबाग पिकात होणारे नुकसान टाळण्यासाठी अ‍ॅग्रोस्टार अ‍ॅग्री डॉक्टर सल्ला जाणून घ्या. ➡️संदर्भ:- Agrostar India वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
47
7