AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
 करपा रोगासोबतच करा थ्रिप्स किडीचे नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar
करपा रोगासोबतच करा थ्रिप्स किडीचे नियंत्रण!
🌱सुरुवातीच्या अवस्थेमध्ये कांदा पिकामध्ये फुलकिडे आणि करपा रोग यांचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. या दोन्हीच्या एकत्रित नियंत्रणासाठी आयसोप्रोथालिन 28% + फिप्रोनिल 5% EC घटक असलेले आयसोनील @400 मिली प्रति एकर सोबतच औषधांचा चांगला परिणाम मिळण्यासाठी स्टिकर मिक्स करून याप्रमाणे फवारणी करावी. 🌱संदर्भ:-Agrostar वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
10
5
इतर लेख