AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
करडई पिकाच्या पेरणी संबंधित नियोजन
आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
करडई पिकाच्या पेरणी संबंधित नियोजन
करडई पिकाची पेरणी वेळेवर करावी. पेरणी उशिरा केल्यास म्हणजेच ऑक्टोबर च्या दुसऱ्या पंधरवाड्यात केल्यास पीक थंडीच्या काळात आल्यामुळे माव्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि उत्पादनात घट होते. म्हणून करडईची पेरणी सप्टेंबर चा दुसरा पंधरवाडा ते ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत करणे जास्त योग्य राहील.
फेसबुक, वॉट्सअॅप किंवा मेसेजपैकी कुठलाही खालील पर्याय वापरुन आता इतर शेतक-यांसह हे लगेच शेयर करा
47
0