AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
कम्बाईन हार्वेस्टर खरेदी साठी अनुदान!
➡️शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत १४ फूट स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर आणि १० फूट ट्रॅक्टर चलित कम्बाईन हार्वेस्टर तसेच इतर विविध प्रकारचे कम्बाईन हार्वेस्टर खरेदी करण्यासाठी ३ ते ११ लाख पर्यंतचे अनुदान शासनाकडून दिले जाते. तर या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा? किंवा त्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण पद्धत कशी आहे? याबद्दल माहिती घेण्यासाठी व्हिडिओ पहा. ➡️संदर्भ:Prabhudeva GR & sheti yojana हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
18
2
इतर लेख