AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़Tech Mewadi
कमी वेळ व कमी परिश्रम अधिक क्षेत्रामध्ये सहज फवारणी करण्याचा उत्तम जुगाड!
➡️ मित्रांनो, पिकाच्या वाढीसाठी किंवा संरक्षणासाठी आपण विविध फवारण्या घेत असतो. ➡️ हे फवारणी करण्याचे काम सहज, सोपे आणि कमी परिश्रम होण्यासाठी हा जुगाड करण्यात आला आहे. ➡️ नक्कीच हा जुगाड सर्व शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरेल. ➡️ जुगाडाच्या सविस्तर माहितीसाठी हा व्हिडीओ नक्की बघा. 👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा. संदर्भ:- Tech Mewadi. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
34
14