AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
सल्लागार व्हिडिओAgroStar India
कमी वेळात फवारणी करा, मिस्ट ब्लोवर गन वापरा!
➡️ शेतकरी बांधवांनो, तुम्हाला जर फवारणी साठी लागणारे औषध, पैसा आणि वेळ वाचवायचा असेल तर तुम्हाला ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर गन वापरणे आवश्यक आहे, तसेच तुम्ही कोणत्याही प्रकारचा बॅटरी पंप वापरुन ही ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर गन चालवू शकता परंतु आम्ही तुम्हाला ते फक्त ग्लॅडीएटर पम्पासोबतच वापरावे हेच सांगतो, जेणेकरून तुम्हाला चांगले प्रेशर व औषधाचे लहान लहान थेम्ब एकदम अचूक मिळतील.तर ग्लॅडिएटर मिस्ट ब्लोअर गनबद्दल पूर्ण माहितीसाठी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ➡️संदर्भ: Agrostar India. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
6
2