कृषी यांत्रिकीकरण SHETI GURUJI
कमी पेट्रोलमध्ये जास्त काम करणारा पॉवर विडर!
शेतकरी बंधुनो, कमी पेट्रोलमध्ये जास्त काम करणाऱ्या ९ एच पी च्या पवार वीडर विषयी आपण माहिती पाहणारा आहोत. हे शेतीसाठी कसा उपयुक्त आहे याविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
संदर्भ:- SHETI GURUJI.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.