AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
गुरु ज्ञानAgrostar India
कमी दिवसात, कमी खर्चात मिळावा जास्त उत्पन्न!
🌱विशाल मानकर सर हे 5 ते 6 वर्षापासून कलिंगड शेती करत आहेत. परंतु त्यांना पाहिजे तसे उत्पादन आतापर्यंत मिळाले नव्हते. परंतु जेव्हा त्यांनी रेड बेबी या कलिंगड वाणाची लागवड केली त्यावेळी त्यांना अपेक्षे पेक्षा चांगले उत्पादन झाल्याचे त्यांनी सांगितले.तर नक्की या बियाणांमध्ये असा काय वेगळेपणा आहे व्हिडिओ द्वारे जाणून घ्या. 🌱संदर्भ :- Agrostar हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
29
4
इतर लेख