AgroStar
कृषि जुगाड़इंडियन फार्मर
कमी खर्चात ठिबक सिंचन
या व्हिडिओमध्ये ठिबक सिंचन प्रणाली कशी स्थापित करावी याची माहिती दिली आहे. ठिबक सिंचन प्रणाली स्थापित करण्याची पद्धत, फिटिंग मेंटेनंस फिल्टर, ठिबक चोक झाल्यास काय करावे? ठिबक सिंचनाचा प्रकार, आकार, अनुदान, त्याची माहिती इ. माहिती या व्हिडीओ मध्ये दिली आहे.
संदर्भ:- इंडियन फार्मर हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा!
836
1
इतर लेख