जैविक शेतीआधुनिक शेती आणि उद्योग
कमी खर्चात घरच्या घरी करा गांडूळ खत निर्मिती !
➡️शेतकऱ्यांनो, जैविक शेती कडे बरेचसे शेतकरी वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे कार्य असते ते म्हणजे गांडूळ खताचे. आज आपण गांडूळखत प्रकल्प कसा तयार करायचा आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल या व्हिडिओ च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
➡️ संदर्भ:-Modern Farming आधुनिक शेती
वरील उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.