शेतामधील पिकांचे रान जनावरांपासून किंवा हरणापासून संरक्षण करण्यासाठी कमीत कमी खर्चात कुंपण कसे करावे हे ह्या व्हिडिओ मधून दाखवण्यात आले आहे तरी हा व्हिडिओ आपण नक्की पहा.
संदर्भ:- Santosh Jadhav
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.