AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
व्हिडिओएबीपी माझा
कमलेश घुमरेची आयडिया, देशी जुगाड करत बनवलं शेतीसाठी बहुपयोगी यंत्र!
शेतकरी मित्रांनो, ही यशोगाथा आहे नाशिकमधील कमलेश घुमरे या प्रयोगशील तरुणाची..शेतीचा कोणताही अनुभव नसलेल्या या तरुणानं नांगरणी, पेरणी, फवारणी अशी वेगवेगळी काम करणारं यंत्र बनवंय. भंगारातून मिळालेल्या वस्तुंपासून हे यंत्र त्यानं तयार केलं. हे यंत्र कसे काम करते हे पाहण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.
संदर्भ- एबीपी माझा., हा उपयुक्त जुगाड आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
44
21