AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कपाशीतील गुलाबी अळीची समस्या आणि नियंत्रण!
गुरु ज्ञानAgrostar India
कपाशीतील गुलाबी अळीची समस्या आणि नियंत्रण!
🌱शेतकरी बांधवांनो,या लाइव्ह चर्चेत आम्ही कापसावरील गुलाबी बोंडअळीच्या समस्या आणि नियंत्रणाविषयी सर्व बाबींवर चर्चा करणार आहोत. आपणा सर्वांना विनंती आहे की, यासंबंधीचे तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा. आमचे तज्ञ 2 सप्टेंबर 2022 रोजी या प्रश्नांची उत्तरे संध्याकाळी 6:00 वाजता देतील. 🌱या थेट चर्चेत सामील होण्यासाठी आमच्या फेसबुक लिंकला भेट द्या आणि ही लिंक तुमच्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा! https://www.facebook.com/AgroStar.India/ 🌱संदर्भ: Agrostar India हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.
28
4