सल्लागार व्हिडिओTech With Rahul
कपाशीच्या गुणवत्तापूर्ण उत्पदनाचा १ नंबर फॉर्मुला!
शेतकरी बंधूंनो, कपाशी पीक बोंड अवस्थेत आहे. या अवस्थेत बोंडाच्या आकार व गुणवत्तेसाठी बीटी स्पेशल वापरणे आवश्यक आहे. हे बीटी स्पेशल कपाशीत कसे व किती वापरावे याविषयी सविस्तर माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा.
👉 यांसारख्या अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी दिलेल्या लिंकवरulink://android.agrostar.in/publicProfile?userId=558020 क्लिक करा.
संदर्भ:- Tech with rahul,
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.