AgroStar
कृषि जुगाड़Young DIY
कणीस सोलण्याचे यंत्र!
हे एक यंत्र आहे ज्याचा उपयोग कणीस सोलण्यासाठी केला जातो. हि सोललेले दाणे कोंबड्या किंवा जनावरांना खाण्यासाठी दिले जातात. आपण देखील घरगुती असे यंत्र तयार करू इच्छित असल्यास, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
संदर्भ:- Young DIY_x000D_ _x000D_ हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
117
2
इतर लेख