AgroStar
पशुपालनफार्म चॉईस
कडबा कुट्टी मशीन खरेदी करताना घ्यावयाची काळजी!
• कडबा कुट्टी मशीन हि गीअरसह असणारी विकत घेतली पाहिजे. • गीअरच्या मशीनने आपण हिरवा चारा सहजपणे मागे व पुढे हलवू शकतो. • यामध्ये चारा अडकल्यास, आपण मागील बाजूने गिअर टाकू शकता. • या मशीनद्वारे कमी वेळात जास्त काम केले जाते. संदर्भ:- फार्म चॉईस हा व्हिडीओ उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
525
4
इतर लेख