योजना व अनुदानPrabhudeva GR & sheti yojana.
कडबा कुट्टी मशीन अनुदान, असा करा अर्ज!
मित्रांनो कृषी यांत्रिकीकरण योजनेंतर्गत महाडीबीटी फार्मर्स स्कीम पोर्टलवर कडबा कुट्टी मशीन अनुदानासाठी अर्ज कशा प्रकारे करायचा व यासाठी अटी व पात्रता काय आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत. यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा.
संदर्भ:-Prabhudeva GR & sheti yojana.
हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा व माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा.