AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषी यांत्रिकीकरणग्रेट महाराष्ट्र
कडबा कुट्टी मशीन अनुदानाविषयी संपूर्ण माहिती!
• पशुपालनामध्ये कुट्टी मशीनला विशेष महत्व आहे. • जनावरांना चारा बारीक करून दिल्यास ते आरामात खाऊ शकतात. • मुख्य म्हणजे या यंत्राचा वापर केल्यास चाऱ्याचा अपव्यय होत नाही. • तसेच हिरवा आणि सुखा चारा मिसळून जनावरांना खायला टाकण्यास फायदेशीर ठरते. • या मशीनच्या अधिक माहितीसाठी व खरेदी करतेवेळी अनुदानाविषयी जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा. संदर्भ:- ग्रेट महाराष्ट्र. हि उपयुक्त माहिती आवडल्यास लाईक 👍 करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
82
14
इतर लेख