AgroStar
कडबा कुट्टीचे फायदे
आजचा सल्लापशुवैद्यकीय तज्ञ
कडबा कुट्टीचे फायदे
चारा लहान तुकड्यात कापल्याने चार्‍याचे नुकसान कमी होते. जनावरांना खाण्यास व पचविण्यास सोपे होते. कुट्टी केल्याने हिरवा व सुखा चारा एकत्र चांगला मिसळून देता येतो.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा.
507
16
इतर लेख