कृषि जुगाड़Agrostar
औषध फवारणीचा देशी जुगाड!
या विडिओ मध्ये आपण पाहत आहोत कमी वेळात आणि कमी खर्चात औषध फवारणी .
साहित्य -
a) बैलगाडी
b) टाकी ५०० किंवा १००० लिटर ची
c) पाईप २-४
d) मोटार मशीन
e) नोझल
• यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बैलगाडी ला ५०० किंवा १००० लिटर ची टाकी जोडावी.
• ज्या औषधाची फवारणी करायची आहे त्या औषधाचे मिश्रण टाकी मध्ये टाकावे.
• त्यानंतर २-४ पाईप टाकीमध्ये खोलवर टाकून घ्यावे.
• पाईपच्या दुसऱ्या बाजूस फवारणीचे नोझल लावून शेतामध्ये बैलगाडीच्या साह्याने फवारणी करावी.
संदर्भ - Agrostar
जर तुम्हाला हा कृषी जुगाड उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या शेतात अशी कृषी जुगाड करत असाल तर नक्की अॅग्रोस्टार अॅपवर शेअर करा.