AgroStar
सर्व पिके
कृषी ज्ञान
कृषी चर्चा
एग्री दुकान
कृषि जुगाड़Agrostar
औषध फवारणीचा देशी जुगाड!
या विडिओ मध्ये आपण पाहत आहोत कमी वेळात आणि कमी खर्चात औषध फवारणी . साहित्य - a) बैलगाडी b) टाकी ५०० किंवा १००० लिटर ची c) पाईप २-४ d) मोटार मशीन e) नोझल • यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या बैलगाडी ला ५०० किंवा १००० लिटर ची टाकी जोडावी. • ज्या औषधाची फवारणी करायची आहे त्या औषधाचे मिश्रण टाकी मध्ये टाकावे. • त्यानंतर २-४ पाईप टाकीमध्ये खोलवर टाकून घ्यावे. • पाईपच्या दुसऱ्या बाजूस फवारणीचे नोझल लावून शेतामध्ये बैलगाडीच्या साह्याने फवारणी करावी. संदर्भ - Agrostar जर तुम्हाला हा कृषी जुगाड उपयुक्त वाटला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या शेतात अशी कृषी जुगाड करत असाल तर नक्की अॅग्रोस्टार अॅपवर शेअर करा.
446
0