भुईमूग पिकातील कीड व रोग व्यवस्थापन!सुरुवातीच्या काळातील भुईमूग पिकातील रसशोषक कीड, पाने खाणारी अळी सोबतच बुरशीजन्य रोग नियंत्रणासाठी भुईमूग पिकात थायोमिथॉक्झाम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन घटक असणारे अलिका...
अॅग्री डॉक्टर सल्ला | अॅग्रोस्टार अॅग्रोनॉमी सेंटर ऑफ एक्सीलेंन्स