आजचा सल्लाAgroStar एग्री-डॉक्टर
औषधांची फवारणी करताना आपण सुरक्षित कपडे घालता का?
पिकामध्ये फवारणी व औषधाचे मिश्रण तयार करताना अंगभर कपडे, हात मोजे आणि तोंडाला मास्क लावणे गरजेचे आहे म्हणजेच फवारणी करताना पूर्ण अंग झाकलेले असावे.फवारणी करताना पंपाचे नोझल शरीरापासून दूर धरावे. जेणेकरुन कीटकनाशक अंगावर पडणार नाहीत.
हि माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना शेअर करा.
42
0
इतर लेख