योजना व अनुदानप्रभुदेवा जीआर व शेती योजना
ऑनलाइन मतदान कार्ड दुरुस्ती, तेही घरबसल्या!
➡️शेतकरी बंधूंनो, मतदान कार्ड विषयी अतिशय महत्वाची अपडेट आहे. ➡️आपल्या मतदान कार्ड वरील नाव चुकीचे असेल, जन्म तारीख, पत्ता, चुकीचा असेल तर या साठी कुठेच जाण्याची गरज नाही. ➡️घरबसल्या आपण हि माहिती सुधारू शकतो. ➡️हि माहिती कशा प्रकारे आपण योग्य करू शकतो यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. संदर्भ - प्रभुदेवा जीआर व शेती योजना, हा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक 👍करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा
69
9
इतर लेख