आंतरराष्ट्रीय कृषीनोल फार्म
एशियन भोपळा लागवड आणि काढणीची पद्धत
• कागदाच्या तयार ट्रेमध्ये कोकोपीट भरून बियाणे लागवड केले जातात. • उगवणशक्ती चांगली होण्यासाठी बियाणांची सुप्तावस्था (बियाणे ओले केले जातात) मोडली जाते. • प्रत्येक कपामध्ये एक-एक बी लावला जातो. • या बियाणांपासून पुर्नलागवडीसाठी रोपे तयार होण्यासाठी साधारणतः २ आठवड्यांचा कालावधी लागतो. • मुख्य शेतात लागवड करण्यापूर्वी १ आठवडा आधी ट्रेमध्ये पाणी द्यावे. • जमिनीची मशागत करून, मल्चिंग पसरले आहे. • लागवड मशीन द्वारे ठराविक योग्य अंतरावर रोपांची लागवड केली जाते. • या भोपळा पिकाच्या शाखीय अवस्थेत नियमितपणे पाण्याची काळजी घेतली जाते. संदर्भ:- नोअल फार्म
जर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा!
120
0
इतर लेख